Events

Past Events

छापा काटा

Date:04/04/2014

Time:7.00 pm

View Album

विनोदाचं जुळं!

Date:14/03/2014

Time:7 pm

View Album
geetgandhar

गीतगंधार

Date:14/02/2014

Time:18.00

View Album
image002

हसवा फसवी नाटक

Date:24/01/2014

Time:18:30

View Album
DSC_0109

मकर संक्रांत

Date:14/01/2014

View Album
मराठी तारका

मराठी तारका

Date:13/12/2013

Dubai, Women's College, Al Nahda 1, Al Qusais, Dubai

Marathi Tarka, Dubai 2013

मराठी तारका

Date:13/12/2013

View Album
DSC_0210

तीन पैश्याचा तमाशा

Date:29/11/2013

View Album
DSC_0069

दिवाळी 2013

Date:08/11/2013

Maharashtra Mandal Dubai, Diwali Celebration at Gloria

View Album
DSC_8587

स्वर-संगम

Date:25/10/2013

या वर्षीच्या अत्यंत गाजलेला असा हा कार्यक्रम म्हणता येईल.दुबईत पहिल्यांदाच एकाच मंचावर सुरेशजी वाडकर, अवधूत गुप्ते, स्वप्नील बांदोडकर आणि बेला शेंडे हे रथी-महारथी आणि सूत्र-संचालनासाठी पल्लवी जोशी ह्या कलाकारांच्या अप्रतिम कलेने नटलेला कार्यक्रम कधी संपूच नये असे वाटत होते.

View Album
DSC_0160

संगत सोबत

Date:27/09/2013

Time:5:30 pm - 9 pm

ऐश्वर्या आर्ट्स एन्ड थिएटरस आणि वेदांत मिडिया एन्ड इंटरटेनमेंट निर्मित, संपदा जोगळेकर लिखित आणि दिग्दर्शित " सोबत-संगत " ह्या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मंडळात झाला.

View Album
DSC_0440

गणेशोत्सव 2013

Date:09/09/2013

पहिले सत्र संपवून दुसऱ्या सत्राची सुरवात आदिदेवतेला दंड घालून केली. अत्यंत उत्साहात गणरायाचे स्वागत झाले.या वर्षीचे या उत्साहाचे प्रमुख आकर्षण होते ते पुणे येथील दगडूशेठ गणपती मंदिरातील गाभाऱ्याची प्रतिकृती आणि आगळी वेगळी सजावट.तसेच रंगीबेरंगी पताकांनी थेट महाराष्ट्राची दिलेली आठवण. लीला सहस्त्र नाम आणि अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन, उकडीचे मोदक आणि महाप्रसाद या सगळ्या गोष्टींमुळे हा गणेशोत्सव धुमधडाक्यात पार पडला. पाचव्या दिवशी प्रथेप्रमाणे जड हृदयाने बाप्पाचे विसर्जन केले गेले.

View Album
DSC_0329

मंगळागौर

Date:30/08/2013

महाराष्ट्र मंडळातील भगिनींनी एकत्र येऊन मंगळागौर साजरी केली.पारंपारिक पद्धतीने साजऱ्या केलेल्या या कार्यक्रमाचा महिलांनी आणि मुलींनी मनसोक्त आनंद घेतला.

View Album
Mala Umaghle Mangeshkar

मला उमगले मंगेशकर

Date:14/06/2013

Time:6:30 pm - 9 pm

मुकुंद फणसळकर आणि अपर्णा संत यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमात हिंदी-मराठी गाण्यांनी लोकांना मंगेशकरी संध्याकाळ लाभली.

View Album
DSC_0184

संगीत संशय कल्लोळ

Date:31/05/2013

गोविंद बल्लाळ लिखित आणि निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित संगीत संशय कल्लोळ ह्या नाटकाने महाराष्ट्र मंडळात हास्यकल्लोळ माजवला.

View Album
DSC_0510

श्री.सत्यनारायण पूजा

Date:03/05/2013

देशात असो अथवा परदेशात कुठल्याही महत्वाच्या गोष्टींना सुरवात करण्यापूर्वी सगळे सुरळीत पार पडावे म्हणून श्री. सत्यनारायणाच्या पूजेने सुरवात करण्याची प्रथा आहे. त्यानुसार अतिशय प्रसन्न वातावरणात आणि आनंदात हा पूजेचा सोहळा पार पडला.सर्व उपस्थित सभासदांनी प्रसादाचा लाभ घेतला.

View Album